दत्तदास: आमची संकल्पना

दत्तगुरूंची भक्ती आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे

शुद्ध ज्ञान

साहित्याचा प्रसार

भक्त समुदाय

भक्तांना एकत्र आणणे.

निस्वार्थ सेवा

भक्तीचा मार्ग सोपा करणे.