गिरनार – श्रद्धेचा पर्वत आणि प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार. माझं नाव लक्ष्मीकांत तात्यासाहेब पांडे. मुळचे आम्ही उमरखेडचे.पण वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही नांदेडला स्थायिक झालो. माझे वडील पोलीस खात्यात होते — कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय… पण त्याचबरोबर…